शेअर वर लिहू काही ह्या शेअर मार्केट मराठी च्या नवीन ब्लॉग चे लोकार्पण
नमस्कार,सर्व प्रथम आपल्या सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! शेअर मार्केट मराठी च्या शेअर वर लिहू काही ह्या नवीन ब्लॉग चे लोकार्पण आज भारताच्या स्वातंत्र्य दिनी करत असताना मला अतिशय आनंद होत आहे . ह्या ब्लॉग वर आपल्याला शेअर मार्केट संबंधी अनेक अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळतील. धन्यवाद.